About us

We take care of Medicine and Health

Aushadhmitra is a concept that gives chemists, pharmacists, retailers, Wholesaler and patients an unlimited benefit.

Aushadhmitra offers many benefits to the patient. 10 to 15 percent discount on Aushadhmitra card, Patients can buy medicine for online portal such as home-based medicine, points on every purchase, Aushadhmitra cards, Labs, Hotels and other places.

माहितिपत्रक

Team Member

1) औषधमित्र TM काय आहे ?

औषधमित्र TMही फार्मासिस्ट सचिन भालेकर यांनी केमिस्ट, फार्मासिस्ट , रिटेलर , होलसेलर आणि पेशंटला अमर्यादित फायदा करून देणारी संकल्पना चालू केली आहे . या संकल्पनेचे व्यापारचिन्ह औषधमित्रTM हे सचिन भालेकर यांचे मालकीचे आहे.

Team Member

2) औषधमित्रTM हि संकल्पना कोणत्या संस्था / कंपनी अथवा संघटनेमार्फत राबवली जाणार आहे ?

PAB Internationals, Pune आणि रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माहाराट्र राज्य यांच्यातर्फे हि संकल्पना माहाराट्र राज्यात राबवली जाईल.
औषधमित्र हि संकल्पना महाराष्ट्रातील जनतेसाठी तसेच रिटेल मेडिकल व्यवसायिकांसाठी राबवली जाणारी संकल्पना आहे.

Team Member

3) उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्यातील जनतेला वेळेत आणि स्वस्त दारात औषधसेवा देणे , तसेच औषध व्यावसायिकांना शाश्वत व्यवसाय उपलब्ध करून देणे

Team Member

4) कोण सहभागी होऊ शकतो ?

महाराट्र राज्यात व्यवसाय करणारे रिटेल मेडिकल स्टोअर्स जे रिटेल केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन आजीवन सभासद आहेत.

Team Member

5) या योजनेत रिटेलर कोणकोणते फायदे मिळणार ?

१० ते २०% जास्तीचा फायदा .
२५ हजार ते २,५०,००० /- प्रति महा व्यवसाय वृद्धी .
व्यवसायातील आर्थिक शिस्त .
रुग्ण, ग्राहक आणि रिटेलर मध्ये एक घट्ट नाते .
सेंट्रल परचेस मध्ये मिळणारे फायदे
हुकमी व्यवसाय
औषधमित्रTM म्हणून समाजात मान्यता आणि सन्मान

6) या योजनेत दुकानात / फर्निचर बदलणे गरजेचे आहे का ?

औषधमित्रTM हि एक संकल्पना आहे त्यामुळे दुकानाचे फर्निचर बदलण्याची गरज नाही .

7) या योजनेत एखादा कंपनीचे प्रॉडक्ट विकणे बंधनकारक आहे का.?

नाही, औषधमित्र चे स्वतःचे प्रॉडक्ट्स नाहीत

8) या योजनेत सहभाग घेताना रिटेलर हा दुसरा एखादा संघटनेचा सभासद असेल तर चालेल का ?

होय , औषधमित्र याबाबत दाखल देत नाही.

9) या योजनेत कुठल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतील का ?

नाही , नोंदणी (रजिस्ट्रेशन फी) , कन्सेप्ट फी आणि वस्तू खरेदी करणेसाठी लागणारी फी सोडून कोणतेही शेअर्स घेण्याची गरज नाही

11) औषधमित्र योजनेतून बाहेर पडण्याची पद्दत आणि पैसे परत मिळतील का ?

पहिला ३ महिन्यात बाहेर पडलेस नोंदणी फी आणि कन्सेप्ट फी च्या ५०% रक्कम परत मिळेल. या व्यतिरिक्त कोणतीही फी परत मिळणार नाही .

12) पेशेंटला मिळणारे फायदे काय आहेत. ?

औषधमित्र योजनेत पेशेंटला अनेक फायदे दिले जातात . जसे घरपोच मेडिसिन , प्रत्येक खरेदीवर पॉईंट्स , औषधमित्र कार्ड्स , लॅब, हॉटेल्स व इतर ठिकाणी औषधमित्र कार्डवर १० ते १५ टक्के सूट , पेशेंटला online पोर्टलला औषध खरेदी करता येणार

13) औषधमित्र योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?

PAB Internationals किंवा RCDA शी 8181012121 या नंबरवर संपर्क करावा व आपल्या दुकानाचा तपशील पाठवावा .